बीसीसीआयच्या B श्रेणीच्या खेळाडूंना 3 कोटी रुपये दिले जातात. यामध्ये चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल या खेळाडूंचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी रुपये दिले जातात. यामध्ये हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या पहिल्या श्रेणीत खेळाडूंना 7 कोटी रुपये पगार दिला जातो. म्हणजेच करारानुसार बीसीसीआय खेळाडूंना वर्षाकाठी 7 कोटी रुपये मोडते.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या पहिल्या श्रेणीत खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे.

BCCI चा वार्षिक करार जाहीर; Rohit-Virat चा पगार माहितीये का? थक्क व्हाल!

VIEW ALL

Read Next Story