कोटीच्या कोटी उड्डाणे! एका चित्रपटासाठी प्रभास घेतो इतके मानधन

अभिनेता प्रभाससध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्येही त्याची लोकप्रियता कायम आहे

अलीकडेच रिलीज झालेल्या आदिपुरुष सिनेमात प्रभू रामाची भूमिका प्रभासने साकारली आहे

आदिपुरुष चित्रपटावर टीकेचा भडिमार होत असला तरी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत

प्रभासने सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत स्थान मिळवले आहे

प्रभासकडे अलीशान बंगला ते अनेक लक्झरी कारचे कलेक्शन आहे

मीडिया रिपोर्टनुसार, मानधन घेण्याच्या बाबतीत प्रभास सुपरस्टार रजनीकांत यांनाही टक्कर देतो

बाहुबलीच्या आधी प्रभास एका चित्रपटासाठी एक कोटी मानधन घ्यायचा. मात्र आता त्याने मानधनात वाढ केली आहे

आता प्रभास एका चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मानधन घेतो

प्रभासचे हैदराबाद येथे अलिशान घर असून तिथे तो त्याच्या पूर्ण कुटुंबासह राहतो

प्रभासच्या लग्जरी कारच्या ताफ्यात रोल्स रॉयल्स फॅंटम, लँम्बोर्गिनी, Aventador Roadster, रेंज रोव्हर, जॅग्वारसारखी अलिशान कार आहेत

VIEW ALL

Read Next Story