मेहेंदी सेरेमनीचे फोटो

सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाच्या मेहेंदीचे फोटो हे व्हायरल झाले आहेत.

परिणीतीच्या हातावर राघवच्या नावाची मेहेंदी

यावेळी तिच्या या मेहेंदी सेरेमनीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायर झाले आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की ते दोघं हात जोडून विधीला बसले आहेत आणि परिणीतीच्या हातावर मेहेंदीही दिसते आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा

यावर्षीच्या मार्च महिन्यापासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची जोरदार चर्चा रंगलेली होती.

एकमेकांसोबत स्पॉट

त्यामुळे सोशल मीडियावर फक्त आणि फक्त त्यांचीच चर्चा होती. ते अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट होत होते.

गुपचूप उरकला साखरपुडा

त्यानंतर 13 मेला त्या दोघांनीही आपला साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याचेही फोटो हे सोशळ मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती.

साखरपुड्याचे फोटो व्हायरल

साखरपुड्याचे फोटो हे चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी त्यांच्या दोघांच्याही ट्युनिकनं प्रेक्षकांची, चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती.

लग्नाच्या विधींनाही सुरूवात

आता लवकरच ते दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या विधींनाही सुरूवात झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story