तिसरे सुवर्ण पदक

11 महिन्यांत निखत जरीन तिसरे सुवर्ण पदक जिंकले आहे.

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक

2011 मध्ये महिला ज्युनियर आणि युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

सब ज्युनिअरमध्ये पहिले पदक जिंकले

निखतने 2010 साली नॅशनल सब ज्युनिअरमध्ये पहिले पदक जिंकले

लहान वयात बॉक्सिंगची प्रॅक्टीस

निखतने वयाच्या 13 व्या वर्षी बॉक्सिंग ग्लव्स हाती घेतले.

कोण आहे निखत जरीन

निखतचा जन्म 14 जून 1996 रोजी तेलंगणाच्या निजामाबाद येथे झाला.

VIEW ALL

Read Next Story