Disclaimer

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कुंभ (Aquarius)

या राशींच्या लोकांना बुध गोचरचा चांगला फायदा दिसून येणार आहे. व्यवसायात मोठा नफा होणार आहे. नोकरीत इन्क्रिमेंट-प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. तुमच्या नशिबात अपार धनलाभ होणार आहे. मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळणार आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या.

मेष (Aries)

बुध गोचरमुळे सर्वाधिक फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. इच्छित नोकरी मिळण्याची संधी आहे.

बुध गोचर

बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. 31 मार्चला बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत बुध, शुक्र आणि राहु यांचा संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story