कर्णधार हरमनप्रीत कौरनं 39 बॉल्समध्ये 5 फोरच्या मदतीने 37 रन्स केले आणि विजय मुंबईच्या पारड्यात खेचून आणला.

नॅट ब्रंटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने ३ बॉल्स राखून विजय मिळवून दिलाय.

मुंबईकडून गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी पहायला मिळाली. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर नांग्या टाकल्या होत्य़ा.

अखेर राधा-शिखाची झुंझार खेळी केली. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 132 धावांचं आव्हान दिलं होतं.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरूवात खराब झाली. एकेकाळी 9 विकेट 79 अशी अवस्था दिल्लीची होती.

VIEW ALL

Read Next Story