'मी आमीर खानला Kiss करणार नाही', जुही चावलाने दिला होता नकार, शुटिंग रद्द झाल्याने एकच राडा

आमीर खान आणि जुही चावला

आमीर खान आणि जुही चावला यांनी 'कयामत से कयामत तक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

चित्रपट सुपरहिट

आमीर खान आणि जुही चावलाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

'कयामत से कयामत तक'

'कयामत से कयामत तक' चित्रपट सुपरहिट झाला होता. पण या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान काही वाद झाले होते.

शुटिंगच रद्द

पण चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अशा अनेक गोष्टी घडल्या होत्या, ज्यामुळे दिग्दर्शकाला शुटिंगच रद्द करावी लागली होती.

जुहीचा किस करण्यास नकार

झालं असं होतं की, दिग्दर्शकाने जुही चावलला आमीरला किस करण्यास सांगितलं होतं. पण जुही चावलाने नकार दिला होता.

गालावर आणि कपाळावर किस

स्क्रिपच्या मागणीनुसार, 'अकेले है तो क्या गम है' गाण्याच्या शुटिंगदरम्यान जुही चावलाला आमीर खानच्या गालावर आणि कपाळावर किस करायचं होतं.

जुहीने स्पष्ट नाही सांगितलं

पण जुहीने आमीर खानला किस करण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे या गाण्याची शुटिंग रद्द करावी लागली होती.

निर्मात्यांचं नुकसान

नंतर अखेर मन वळवल्यानंतर जुही चावला आमीर खानला किस करण्यास तयार झाली होती. पण शुटिंग रद्द झाल्याने निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं होतं.

VIEW ALL

Read Next Story