पौष्टिक जेवण

आपल्या आहारात आपण पौष्टिक जेवण घेतले पाहिजे, असा आपल्या सर्वांचाच हट्ट असतो.

अन्न हे व्यवस्थित पचले जावे

त्यातून आपले रोज अन्न हे व्यवस्थित पचले जावे म्हणूनही आपण नानाप्रकारे हे करत असतोच.

जेवण झाल्यावर खाण्याची प्रथा

त्यातून जेवण झाल्यावर रात्री बडीशेप खाण्याची प्रथा तर जुनीच आहे.

बडीशेपचा डबा

आपल्याही घरीही बडीशेपचा डबा हा असतोच. सोबतच ती बडीशेप संपली तर आपण लगेचच दुसरी बडीशेप आणतो आणि डबा भरून टाकतो.

बडीशेपचे फायदे

तुम्हाला माहितीये का बडीशेप खाण्याचे फायदे काय आहेत.

मासिक पाळी

वजन कमी करण्यासाठी बडीशेपचा फायदा होतो. मासिक पाळीत होणारा पोटदुखीचा त्रास यानं कमी होतो. सोबत तणावावरही ही फायदेशीर आहे.

डीटॉक्स

सोबतच बडीशेप तुमचं शरीर हे डीटॉक्स करते. डोळ्यांसाठी बडीशेप फायदेशीर आहे. तसेच केसांसाठीही बडीशेप ही फायद्याची असते. दूधसोबत घेतल्यानं पुरूषांचा स्टॅमिनाही वाढतो असं म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story