रितेश देशमुखमुळे सिनेमांपासून दूर? जेनेलियाने दिलं उत्तर

रितेश देशमुख आणि जेनेलिया दोघेही सोशल मीडियात खूप सक्रिय असतात. या दोघांनी 2012 मध्ये विवाह केला.

यानंतर जेनेलिया सिनेमापासून दूर झालेली दिसली.

यामागे रितेश देशमुख असेल असे तुम्हाला वाटते का?

यामागचे कारण खुद्द जेनेलियाने सांगितले आहे.

करिना कपूरच्या टॉक शोमध्ये जेनेलियाने याचं उत्तर दिलंय.

आम्ही दोघे एकमेकांपासून दूर असतो.

लग्नानंतर मला इतर गोष्टींना प्राधान्य द्यायचं होतं.

जेनेलियाला जे करायचंय ते करुदे तिच्यावर कोणतं बंधन नाहीय, असे रितेश म्हणतो.

पण अभिनय क्षेत्र सोडण्यामागे रितेश नाहीय, असे जेनेलियाने स्पष्ट केलंय.

VIEW ALL

Read Next Story