जांभळाच्या बिया, पाने आणि साल सगळचं गुणकारी आहे. एका विशेष आजारावर हे सर्व रामबाण उपाय आहे.
जांभळामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक असतात.
जांभळामध्ये व्हिटॅमिन ए असते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
जांभळामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा ताजी आणि चमकदार दिसते.
जांभळामध्ये पोटॅशियम असते. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
जांभळाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. दातांच्य आरोग्यासाठी जांभूळ लाभदायी आहे.
मधुमेह या आजारावर जांभूळ गुणकारी उपाय आहे. जांभळाच्या बिया, पाने आणि साल यांचा वापर मधुमेह उपचारात केला जातो.