दूध आणि केळी एकत्र खाल्ल्यामुळे शरीरातील इंसुलिन हार्मोनचं उत्पादन वाढतं. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.
दूध आणि केळी म्हणजे प्रथिने आणि कॉम्प्लेक्सचं मिश्रण हे चयापचय वाढण्यास फायदेशीर आहे.
कॅल्शियम आणि प्रोटीनमुळे तुमचं शरीर मजबूत होण्यास मदत मिळते.
दूध आणि केळीचं मिश्रण म्हणजे पोटॅशियमने भरपूर असतं. जे बीपी रुग्णांसाठी मदतगार सिद्ध होतं.
दूध आणि केळीचं मिश्रण योग्य पचन राखण्यात आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास फायदेशीर ठरतं.
दूध आणि केळीचे मिश्रण हे वजन वाढण्यास फायदेशीर ठरतं.
दूध आणि केळीचे मिश्रण प्यायल्यामुळे पोट भरल्यासारख वाटतं आणि शरीरात ऊर्जा मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)