मराठी मनोरंजन जगतातील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

कायमच ती विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते.

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांशी जोडलेले राहते.

नुकतेच सोनालीने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोत सोनाली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

या ड्रेसवर तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलाय.

सिंपल मेकअप आणि मोकळे केस सोनालीचं सौंदर्य खुलवत आहे.

VIEW ALL

Read Next Story