आषाढ महिन्याला सुरुवात त्यानंतर येणार श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं वर्ज्य असतं.
जर तुम्ही संपूर्ण एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहितीये का?
हृदयरोग, उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह आणि अनेक प्रकारचे कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात.
नॉनव्हेजमुळे शरीरात जळजळ वाढतं, त्यामुळे नॉनव्हेज बंद केल्यामुळे केल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
नॉनव्हेज बंद केल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.
व्हेज जेवण घेतल्यामुळे अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात मिळतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)