Hippopotomonstrosesquippedaliophobia हा शब्द वाचता नाही आला तर समजा... डॉक्टरशी बोलावं लागेल!

Jul 04,2024

एका श्वासात वाचा शब्द

Hippopotomonstrosesquippedaliophobia, हा शब्द जरा एका श्वासात वाचून दाखवा.

वाचता येत नाहीय?

वाचता येत नाहीय? नेमकं कुठं अडतंय? तुम्हाला माहितीये का हे प्रकरण नेमकं काय आहे?

भीती

हा आहे भीतीचा एक प्रकार, हिप्पोपोटोमोनस्ट्रोसेस्क्विप्डॅलिओफोबिया.

लांबलचक शब्द

ही एक अशा प्रकारची भीती आहे जिथं, एखाद्या व्यक्तीला लांबलचक शब्द पाहून धडकी भरते.

मानसोपचारतज्ज्ञ

अनेकांना ही भीती घालवण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांशी संवादही साधावा लागतो.

36 अक्षरं

लांबलचक शब्दांची वाटणारी भीती ही अनेक कारणांनी असू शकते. हा 36 अक्षरं असणारा शब्द सर्वप्रथम रोम कवी Horace यांनी पहिल्या शतकामध्ये वापरला होता.

VIEW ALL

Read Next Story