व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येणार एचडी फोटो, तुम्हाला नवे अपडेट आले का?

युजर्सना गुड न्यूज

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्सना गुड न्यूज दिली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही इतरांना एचडी क्वालिटीमध्ये कोणताही फोटो पाठवू शकता.

मोठे अपडेट

व्हॉट्सअ‍ॅप फोटो शेअरिंगसाठी एक मोठे अपडेट दिले आहे.

पेन आणि क्रॉप टूल

फोटो अपलोड करता तेव्हा बाजूला पेन आणि क्रॉप टूल असते. त्याच बरोबरीने एक HD पर्याय असेल.

HD मध्ये फोटो

यावर क्लिक करून तुम्ही HD मध्ये फोटो पाठवू शकाल.

फोटो निवडा

तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर तुम्ही कोणता फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकता.

सर्वांना येणार अपडेट

एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. तसंच हे फोटोही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.

फोटो पिक्सेल

यूजर्सना एचडी (2000x3000 पिक्सेल किंवा 1365x2048 पिक्सेल) क्वॉलिटीत फोटो पाठवता येणार आहे.

झुकेरबर्ग यांची माहिती

मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये ही माहिती दिली.

VIEW ALL

Read Next Story