आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोरात चर्चा रंगलेली असते. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट हिनं कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती.

यावेळी आलिया भट्टनं आपल्या आणि रणबीरच्या नात्याविषयीही अनेक खुलासे केले आहेत. त्याचसोबत त्यानं आपल्याला लेकीबद्दल अनेक खुलासे केले.

अॅनिमल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी या समोर आलेल्या टीझर आणि गाण्यांमधून रणबीर आणि रश्मिकाचे असंख्य किसिंग सीन आहेत.

त्यातून रणबीर कपूर हा चार्मिग आणि रोमॅण्टिक हिरो आहे. त्याला इतर कोणा हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहिले तर आलियाला जळफळाट होतो का? असा प्रश्न करणनं केला.

त्यावर आलिया भट्ट म्हणाली की, ''शी... शी... या तर सर्व पेज 3 च्या गोष्टी आहेत. याचा काहीही अर्थ नसतो.''

ती हेही म्हणाली की तिनं आधी तिनं प्रेमात पडलेल्या व्यक्तीशी लग्न केले आहे. तर तो तिच्या अभिनेता आहे.

सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या या वक्तव्याची बरीच चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story