Rajaram Sakhar Karkhana Result LIVE : राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा निकाल; 21 पैकी 21 जागांवर माहाडीक गट विजयी

Surendra Gangan's picture

Rajaram Sugar Factory Election Results : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चुरस पाहायला मिळणार आहे. या साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12 टक्के इतकं चुरशीने मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Kolhapur Rajaram Sahakari Sugar Factory Election Results 2023 LIVE Updates
Home Title: 

Rajaram Sakhar Karkhana Result LIVE : राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा निकाल; 21 पैकी 21 जागांवर माहाडीक गट विजयी

Rajaram Sakhar Karkhana Election Results
Author: 
Surendra Gangan
Created By: 
Surendra Gangan
Updated By: 
Vanita Kamble
Published By: 
Surendra Gangan
Request Count: 
1
Is Breaking News: 
No