तुम्ही जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल ऐकले असेल पण कमी लोकसंख्येच्या देशाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
अशा 7 देशांबद्दल जाणून घेऊया, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
वेटिकन सिटीची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे 764 इतकी आहे.
दुसऱ्या क्रमांकावर टोकेलो असून त्याची लोकसंख्या 1915 इतकी आहे.
नीयूची लोकसंख्या 1935 इतकी आहे.
फॉकलॅंण्ड द्वीपची लोकसंख्या 3803 इतकी आहे.
मोंटसेराटची लोकसंख्या 4372 इतकी आहे.
सेंट पियरे आणि मिकेलॉनची लोकसंख्या 5815 इतकी आहे.
सेंट बार्थलेमीची लोकसंख्या 11 हजार 19 इतकी आहे.