तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की, बहुतांशी विहिरी या गोलाकार असतात.
या विहिरी चौकोनी किंवा त्रिकोणी का नसतात? यामागे काही कारण आहे. जाणून घ्या सविस्तर
सध्या संपूर्ण शेती ही विहिरीवर अवलंबून आहे. पण या विहिरी गोलच का असतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
तुम्ही चौकोनी, त्रिकोणी किंवा षटकोनी विहिरी बनवू शकता. परंतु अशा विहिरीचे आयुष्य जास्त नसते.
कारण विहिरीला जेवढे कोपरे असतील तेवढा पाण्याचा दाब जास्त असतो. त्यामुळे तडे दिसून येतात तर काही विहिरी बुडू लागतात.
त्यामुळे गोलाकार विहिरींच्या सर्व बाजू समान असतात. त्यामुळे दाब सर्व भिंतींवर समान राहतो. त्यामुळे या विहिरी अनेक दशके तशाच राहतात.