रसिका सुनिलने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती लेदर ड्रेसमध्ये दिसतेय. जो बॉडीला टाईट बसलेला दिसत आहे.

ड्रेसची बॅक खूपच बोल्ड आहे. यातून तिने तिचा टॅटूही फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे.

अनेकांना रसिकाची ही स्टाईल खूप आवडीये. तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे.

एका युजर्सने कमेंट करत लिहीलंय की, 'या ड्रेस ची बॅग पण होऊ शकते मॅम'

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका सुनिल ही अभिनेत्री घरांघरात पोहचली.

सोशल मीडियावरही रसिका सुनिलचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

VIEW ALL

Read Next Story