अल्लू अर्जुनची Net Woth किती माहितीये का? एकदा आकडा पाहाच

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन हा त्याच्या पुष्पा या चित्रपटासाठी ओळखला जातो.

100 कोटींचा बंगला

अल्लू अर्जुनचं घर हे हैद्राबादमध्ये आहे. त्याच्या या बंगल्याची किंमत 100 कोटी असल्याचे म्हटले जाते.

गाड्यांची आवड

अल्लू अर्जुनला गाड्यांची आवड असून त्याच्याकडे 2 ते 4 कोटींमध्ये किंमत असलेली रेंज रोव्हर वोग ही गाडी आहे.

आणखी एक लक्झरीअस गाडी

अल्लू अर्जुनकडे वोल्वो XC90 T80 एक्सीलेंस ही गाडी आहे. या गाडीची किंमत 1.35 कोटी आहे.

गाड्यांचे कलेक्शन

अल्लू अर्जुनकडे आणखी जॅगवार, XJL, BMW X6 M Sport आणि Hummer H2 सारख्या आणखी लक्झरीअस गाड्या आहेत.

व्हॅनिटी व्हॅन

अल्लू अर्जुनकडे सगळ्यात महाग असलेल्या व्हॅनिटी व्हॅनपैकी एक आहे. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटी आहेत.

एकूण नेटवर्थ

अल्लु अर्जूनची एकूण नेटवर्थ ही 410 कोटींच्या जवळपास असल्याचे म्हटले जाते. (All Photo Credit : Allu Arjun Instagram)

VIEW ALL

Read Next Story