पृथ्वीच्या अंताबाबत AI ने भायनक भविष्यवाणी केली आहे.

पृथ्वीच्या विनाषाबाबात यापूर्वी अनेक दावे करण्यात आले असून सर्व फोल ठरले आहेत. मात्र, AI ने केलेला दावा धडकी भरवणारा आहे.

पृथ्वीचा विनाशाची AI ने चार कारणे सांगितली आहे.

पहिले कराण म्हणजे पृथ्वीवर आन्विक युद्ध होवून न्यूक्लियर हल्ल्यामुळे मानवजात नष्ट होवू शकते.

मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीचा विनाश होवू शकतो.

उल्कावर्षामुळे डायनोसरची प्रजाती नष्ट झाली. त्याच प्रकारे मानवही नष्ट होवू शकतात.

ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढून देखील पृथ्वीचा विनाष होवून मानवजात नष्ट होवू शकते.

VIEW ALL

Read Next Story