घरात कापूर कधी जाळावा?, हे नियम माहिती असायलाच हवेत!

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रानुसार पूजा करताना कापूर जाळणे शुभ मानले जाते. पण घरात कापूर जाळण्याचीही योग्य आणि नियम असतात.

कापूर जाळून त्याचा घरात धूर करणे शुभ मानले जाते. यामुळं घरात सकारात्मकता येते.

पण कापूर हा नेहमीच ब्रह्म मुहूर्तावरच लावला पाहिजे. कापूर जाळण्यासाठी ही वेळ योग्य मानली जाते.

कापूर संध्याकाळच्या आरतीतच्या वेळीही जाळणे शुभ मानले जाते

कापूर कधीच सकाळी पूजेच्या आधीच लावला नाही पाहिजे

कापूर कधीच मातीच्या दिव्यात पेटवू नका

कापूर नेहमीच पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात लावला पाहिजे. पितळेच्या भांड्यात कापूर जाळल्यास पूजा दोषहीन होते.

VIEW ALL

Read Next Story