चंद्राबाबतची अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत. अशातच 2000 वर्षांपूर्वी चंद्र कसा दिसायचा असा प्रश्न चर्चेत आला आहे.

चंद्राचे वय 4.46 अब्ज वर्ष जुने असल्याचा दावा केला जात आहे.

सूर्यमालेची निर्मीती होत असताना आकाराची एक मोठी वस्तू पृथ्वीवर आदळली यातून चंद्राची निर्मीती झाल्याचा दावा केला जातोय.

भरती-ओहोटीमुळे चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून सुमारे 1.5 इंच दूर जात आहे.

पृथ्वीवरुन चंद्र पांढऱ्या रंगात चमकताना दिसतो. पौर्णिमेला चंद्र अधिक तेजोमय दिसतो.

2000 वर्षांपूर्वी चंद्र कसा दिसायाचा याचे उत्तर Robert Frost नावाच्या एरोस्पेस इंजिनीयरने quora.com वर दिले आहे.

2000 वर्षांपूर्वीदेखील चंद्र आता दिसतो तसाच दिसायचा. मात्र, तेव्हा प्रदूषण नसल्याने तो अधिक स्पष्ट आणि प्रखर दिसायचा असे उत्तर Robert Frost यांनी दिले.

VIEW ALL

Read Next Story