गदरच्या साध्या भोळ्या सकिनाचा हॉट लूक पाहिला का?

गदर 2

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 2 हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.

सिक्वेल

गदर एक प्रेम कथा या सिनेमाचा सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

चर्चेच्या केंद्रस्थानी

अमिषा पटेल तिच्या कलाकारीमुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती. अशातच आता तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

हॉट फोटो

अमिषा पटेल हिचे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच तिने फोटोशूट केलं.

बिकीनी

अमिषा पटेलने काळ्या रंगाची टू पीस बिकीनी घातली असून ती एका स्विमिंग पूलच्या किनारी बसली आहे.

व्हायरल फोटो

अनेकदा अमिषाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा देखील होते.

VIEW ALL

Read Next Story