तू जग जिंकून ये !

साराने पदवी (Graduate) मिळवल्यानंतर वडील सचिन तेंडुलकर यानी म्हटलंय, अंजली आणि मला तुझा खूप अभिमान आहे! तू बाहेर पड आणि जग जिंकून ये.

लेकीचे कोड कौतुक

साराच्या पदवीदान समारंभाला सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी खास उपस्थिती लावून लाडक्या लेकीचे कौतुक केले.

अंजलीला तुझा अभिमान..

"सारा मला आणि अंजलीला तुझा अभिमान आहे. असं ट्विट सचिन ने केलं होतं. conquer the world Sara असंही सचिनने म्हटले.

'साराचे यश माझ्यासाठी खास'

Sara Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. साराने पदवी धारण केल्यानंतर सचिन तेंडुलकर यांने म्हटले तुझा मला अभिमान आहे. साराच्या या यशाने आपला अभिमानाने ऊर भरुन आलाय, असे साराचे वडील म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी म्हटलेय.

सचिनचा अभिमान सारा

Sara Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. साराने पदवी धारण केल्यानंतर सचिन तेंडुलकर खूप आनंदी झाला.

VIEW ALL

Read Next Story