युट्यूबर्स होतात स्टार!

हल्ली सोशल मीडिया हे ओपन प्लॅटफॉर्म झालं आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर हे आता टेलिव्हिजनवरही लोकप्रिय होत आहेत.

मोलक्की मालिकेतून ब्रेक

टिकटॉक बंद झाल्यानंतर विधीनं इन्टाग्राम रिल्स बनवायला सुरूवात केली होती. मग तिला मोलक्की या सिरियलमधून ब्रेक मिळाला.

कोण आहे विधी यादव?

विधी यादव ही एक युट्यूबर आहे. तिचे व्हिडीओज हे अनेकदा व्हायरल होत असतात. ती पॉप्युलर फेस होती.

19 वर्षीय टिकटॉकर ते नायिका

सध्याचा जमाना आहे तो सोशल मीडियाचा. 19 वर्षीय टिकटॉक स्टार विधी यादवला एकता कपूरनं स्टार बनवलं आहे.

नव्या वाटा, नव्या संधी

दिग्दर्शिका - निर्माती ही आपल्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते त्यातून तिच्या सिरियल्स आणि ओटीटीवरील वेबसिरिज या चर्चेचा विषय आहेत.

VIEW ALL

Read Next Story