जगभरात 365 दिवसांचे एक वर्ष असते. मात्र, एक असे अनोखे ठिकाण आहे जिथे एका वर्षात 11 दिवस असतात.

Jan 04,2024


पृथ्वीवर 365 दिवसांचे एक वर्ष असते. मात्र, TOI-1452 B ग्रहावर 11 दिवासांचे एक वर्ष असते.


TOI-1452 B असे या ग्रहाचे नाव आहे. हा एक सुपर अर्थ प्लॅनेट आहे.


TOI-1452 B हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष दूर आहे.


TOI-1452 B ग्रहाचे द्रव्यमान हे पृथ्वीच्या पाचपट आहे.


या ग्रहावर पाणी देखील आढलं आहे. नासाने यावर संशोधन केले.


या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 11 दिवस लागतात. तर पृथ्वीला 365 दिवसांचा वेळ लागतो.

VIEW ALL

Read Next Story