सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून अचानक गायब झाली. नव्या वर्षातही ती कोणाला दिसली नव्हती.

आता सोशल मीडियावर तीने एक फोटो तीने शेअर केला आहे. हा फोटो पाहन चाहते हैराण झाले आहेत.

इन्स्टाग्रामवर उर्फीने एक फोटो शेअर केला असून यात तीन रुग्णालयात असल्याचं दिसतंय. तसंच तिला मास्क लावण्यात आला आहे.

फोटोबरबर तीने कॅप्शनमध्ये 2024 वर्षाची धमाकेदार सुरुवात झाली असं लिहिलं होतं. पण काही तासातच तीने ही पोस्ट डिलेट करुन टाकली

नेमकं कशामुळे रुग्णालयात दाखल आहे याचा खुलासा उर्फीने केलेला नाही. पण उर्फीला टॉन्सिल्सचा जूना त्रास आहे. प्रदुषणामुळे तिची तब्येत बिघडली असावी असा दावा केला जात आहे.

उर्फीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या चाहत्याने तिच्या तब्येतीबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत. पण एकाही प्रश्नाला उर्फीने उत्तर दिलेलं नाही

आपल्या अतरंगी फॅशनमुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. कपड्यांवरुन तिला अनेकवेळा धमकीही मिळाली आहे.

VIEW ALL

Read Next Story