जगातील सर्वात श्रीमंत राजाने केलं 4 लग्न, एक बायको आहे बहीण
थायलंडचा राजा महा वजिरालोंगकॉर्न ज्यांना रामा एक्स म्हणूनही ओळखलं जातं, हे जगातील सर्वात श्रीमंत सम्राट मानले जातात.
त्याच्याकडे अंदाजे ₹3 लाख कोटी किमतीची मालमत्ता आहे, जी ब्रिटिश राजेशाहीच्या संपत्तीला मागे टाकते.
त्याची संपत्ती रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, सिमेंट कंपनी आणि बँक ऑफ थायलंडच्या मालकीतून येते.
त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने 2019 मध्ये सिंहासनावर आरूढ झाले. ज्यांना यापूर्वी 2011 मध्ये फोर्ब्सने सर्वात श्रीमंत राजा म्हणून स्थान दिले होते.
राजा वजिरालॉन्गकॉर्नने चार वेळा लग्न केलं. पहिलं लग्न 1977 मध्ये चुलत बहिणीशी, त्यानंतर अभिनेत्री आणि 2001, 2019 लग्न केलं.
तो एक प्रशिक्षित लढाऊ पायलट आहे आणि त्याने थाई सैन्यात काम केलंय.