सीमा हैदर आणि सचिन मीणा हे सोशल मीडियावरील चर्चित जोडपं आहे.
दोघंही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांच्या व्हिडिओला लोकप्रियतादेखील मिळाली आहे.
सीमा हैदर युट्युब आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून किती पैसे कमवते, जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने युट्यूबच्या माध्यमातून पहिलं पेमेंट 45 हजारापर्यंत कमवले होते
सीमा पाच मिनिटांच्या एका व्हिडिओला एक हजार व्ह्यूज असल्यावर 25 रुपये मिळतात. तर, युट्यूब शॉर्ट्ससाठी 1 लाख व्ह्यूज असल्यावर 1 डॉलर मिळतात
सीमा हैदर युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जवळपास 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करते
त्या व्यतिरिक्त ती ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातूनही पैसे कमवते. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या युट्यूब चॅनलचे 17 लाखाहून अधिक सब्सक्राबर आहेत.