रशियामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे वर्चस्व अधिक आहे.
व्होडकाचा वापर पहिल्यांदा रशियामध्ये झाला होता, म्हणूनच त्याला 'फादर ऑफ वोडका' असेही म्हटले जाते.
रशिया टाईम झोन सह अनेक गोष्टींसाठी फेमस आहे.
या देशात एकूण 11 टाइम झोन आहेत.
दरवर्षी रशिया मध्ये मे ते जुलै पर्यंत सुमारे 76 दिवसअर्धा दिवस आणि अर्धी रात्र असते.
रशिया हा जगातील एकमेव देश आहे तिथे अर्ध्या देशात रात्र असते तर अर्ध्या देशात दिवस असतो.
रशिया हा जगातील एकमेव देश आहे तिथे अर्ध्या देशात रात्र असते तर अर्ध्या देशात दिवस असतो.