ढगफुटी झाल्यावर मोठी आपत्ती येते. पावसाच्या विनाशाचे प्रमाण कधीकधी अत्यंत भीतीदायक असते.

ढगफुटी भू-जलविज्ञानीय धोका म्हणून देखील ओळखली जाते.

20 ते 30 चौरस किमी क्षेत्रामध्ये 100 मिमी किंवा 10 सेमी प्रति तास पेक्षा जास्त पाऊस पडतो.

एका छोट्याशा भागात अतिश तीव्र स्वरुपाचा पाऊस पडतो.

आद्रतेने भरलेला मोठा ढग डोंगरावर आदळतो. यावेळी यातून जोरदार पर्जवृष्टी होते याला ढगफुटी असे म्हणतात.

डोंगराळ भागात आद्रतेने भरलेले ढग मोठ्या प्रमाणात साचून राहतात यामुळे येथे ढगफुटीचा मोठा धोका असतो.

ढगफुटी हा जोरदार पर्जन्यवृष्टीचाच एक प्रकार आहे.

VIEW ALL

Read Next Story