अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने एलियच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्यासाठी नवी योजना आखली आहे.
NASA अंतराळात खूप सारे मायक्रोफोन लावणार आहे.
या मायक्रोफोनच्या मदतीने अंतराळात निर्माण होणाऱ्या सर्व आवाजांचे रेकॉर्डिंग ऐकून त्यावर संशोधन केले जाणार आहे.
प्रामुख्याने या मायक्रोफोनच्या मदतीने एलियनचा आवाज कॅप्चर करणे हे नासाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मंगळ ग्रहावर संशोधन करत असलेल्या नासाच्या Perseverance Rover वर कॅमेऱ्यासहित मायक्रोफोन देखील बवण्यात आले आहेत. यात वाऱ्यासह, वादळाचे आवाज रेकॉर्ड झाले आहे.
नासाने आपल्या सर्व अंतराळ मोहिमांमध्ये अशा प्रकारचे मायक्रोफोन बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतराळात कशा प्रकारचे आवाज निर्माण होतता. याच्या मदतीने नासा एलियनच्या आवाजाचा शोध घेणार आहे.