यूएस डॉलर US dollar (USD)

यूएस डॉलर हे जगातील सर्वात शक्तिशाली चलनं आहे. अमेरिकेत हे चलन वापरले जाते. (Photo- zee news)

युरो Euro (EUR)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.94 युरो. युरोपियन युनियनसाठी हे चलन आहे. (Photo- zee news)

स्विस फ्रान्क Swiss Franc (CHF)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.93 स्विस फ्रान्क. स्विझर्लंड आणि लिंकटेस्टाईन या देशात हे चलन वापरले जाते. (Photo- zee news)

जिब्रालटर पाऊंड Gibraltar pound (GIP)

1 यूएस डॉलर म्हणजे जिब्रालटर पाऊंड. जिब्रालटर या देशात हे चलन आहे. (Photo- zee news)

केमन आयलंड्स डॉलर Cayman Islands dollar (KYD)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.83 केमन आयलंड्स डॉलर. केमन आयलंड्स जे इंग्लंडच्या जवळ आहे. येथे हे चलन वापरले जाते.

ब्रिटिश पाऊंड British pound (GBP)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.83 ब्रिटिश पाऊंड. ब्रिटनमध्ये हे चलन वापरलं जातं. (Photo- zee news)

जॉर्डनियन दिनार Jordanian dinar (JOD)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.83 जॉर्डनियन दिनार. जॉर्डन या देशातील हे चलन आहे. (Photo- zee news)

ओमानी रियाल Omani rial (OMR)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.71 ओमानी रियाल. हे चलन ओमान येथील आहे. (Photo- dreamstime.com)

बहारिनी दिनार Bahraini dinar (BHD)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.38 बहारिनी दिनार. बहारिन या देशातील हे चलन आहे. (Photo- zee news)

कुवेती दिनार Kuwaiti dinar (KWD)

1 यूएस डॉलर म्हणजे 0.38 कुवेती दिनार. कुवेत या देशातील हे चलन आहे. (Photo- zee news)

VIEW ALL

Read Next Story