हिंदवी पाटील फॅन पेज

सोशल मीडियावरही हिंदवी पाटील, हिंदवी पाटील फॅन पेज अशा अनेक अकाऊंट्सवरून तिच्या कार्यक्रमांमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात येत आहेत. तुम्हीही स्क्रोल करताना तिचा एखादा रील पाहून तिथंच घुटमळला असाल.... नाही का?

हिंदवीची अदा

हिंदवीची अदा, घायाळ करणारी तिची नजर आणि तिच्या चेहऱ्यावर असणारं, मन मोहणारं तिचं हास्य... सध्या नजर खिळवून ठेवत आहे.

हिंदवीचीच जास्त चर्चा

हा चेहरा आहे गौतमीची सहकारी नृत्यांगना हिंदवी पाटीलचा. सध्या गौतमीपेक्षा हिंदवीचीच जास्त चर्चा होतेय.

हिंदवीची अदा

हे नाव, त्याहूनही हा चेहरा गौतमीसोबतच बऱ्याचदा पाहायला मिळतो.

हा चेहरा...

हे नाव, त्याहूनही हा चेहरा गौतमीसोबतच बऱ्याचदा पाहायला मिळतो. हा चेहरा आहे गौतमीची सहकारी नृत्यांगना हिंदवी पाटीलचा. सध्या गौतमीपेक्षा हिंदवीचीच जास्त चर्चा होतेय.

तिचं नृत्य पाहिलंय का?

तुम्ही गौतमी पाटीलचं नाव ऐकलंय का, किंवा तिचं नृत्य पाहिलंय का? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का...एकिकडे गौतमीच्या नावाभोवती प्रसिद्धीचं वलय तयार होतानाच दुसरीकडे आणखी एक नाव चर्चेत येत आहे.

Hindavi patil

गौतमीच्या वरचढ ठरतेय 'ही' लावण्यवती; नुसत्या नजरेनं करतेय घायाळ, नाव तिचं...

VIEW ALL

Read Next Story