ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण

डाव्या हाताचा प्रभात जयसूर्याने जुलै 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॉल क्रिकेट मैदानातच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अव्वल

ऑस्ट्रेलियाचा चार्ली टर्नर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. चार्लिने 50 विकेटचा टप्पा केवळ 6 कसोटी सान्यात पूर्ण केला होता.

विंडिजच्या गोलंदाजाचा विक्रम मोडला

याआधी वेस्ट इंडिजच्या अल्फ वेलेंटाइन या खेळाडूने 1951 मध्ये आठ कसोटी सामन्यात 50 विकेट घेण्याचा विक्रम केला होता.

सात सामन्यात 50 विकेटचा टप्पा

31 वर्षांच्या प्रभात जयसूर्याने केवळ सात कसोटी सामन्यात 50 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

वेगवान 50 विकेट

प्रभात जयसूर्याने आयर्लंडविरुद्धच्या गॉल कसोटी सामन्यात पॉल स्टर्लिंगची विकेट घेत हा विक्रम आपल्या नावावर केला.

प्रभात जयसूर्याची कमाल

प्रभात जयसूर्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 50 विकेटचा टप्पा पार करणारा गोलंदाज बनला आहे.

क्रिकेट जगतात नवा विक्रम

श्रीलंका क्रिकेट संघाचा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने क्रिकेट जगतात नवा विक्रम रचला आहे.

VIEW ALL

Read Next Story