अंतराळात गेल्यानंतर व्यक्तीची उंची 2 इंचाने वाढते यामागे एक कारण आहे.
यामागील सगळ्यात मोठे कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण हे आहे.
अंतराळात एस्ट्रोनॉटवर गुरुत्वकर्षाणाचा कोणताही परिणाम होत नाही.
त्यामुळं अंतराळवीराची उंची वाढते, पण हे कायम राहत नाही
अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांची उंची पुन्हा पहिल्यासारखीच होते.
अंतराळात असताना फुलांचा सुवासही बदलतो
तापमान, आर्द्रता आणि अन्य कारणांमुळं असं घडतं