Interesting Facts

Interesting Facts : ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी का असतात?

पुढील चाकं लहान

ट्रॅक्टरची पुढील चाकं लहान असतात तर मागची चाकं त्याहून मोठी असतात.

मागची चाकं मोठी का?

मागील चाकं मोठी असण्यामागंही खास कारण आहे. काय आहे ते कारण जाणून घ्या....

चाकं सरकतात

सहसा वाहनाची चाकं चिकट माती किंवा चिखलात रुतून बसतात किंवा अनेकदा ते एकाच ठिकाणी फिरू लागतात.

घर्षण

ट्रॅक्टर मात्र अशा परिस्थितीच सहज पुढे जातो. हे सर्व घर्षणाच्या क्रियेमुळं घडतं.

वैज्ञानिक कारण

ट्रॅक्टरच्या मागील टायरवर असणाऱ्या मोठ्या भेगा मातीवर चांगली पकड मिळवतात. ज्यामुळं आवश्यक घर्षण निर्माण होतं.

ट्रॅक्टरचा तोल

घर्षणामुळं चिकट माती, चिखलातही टायर पुढे जातो. शिवाय मागील मोठी चाकं अवजड सामान वाहून नेताना ट्रॅक्टरचा तोल सावरतात.

VIEW ALL

Read Next Story