डेथ क्लॉक ही Google वर एक वेबसाइट आहे जी, तुमच्या मृत्यूची तारीख सांगू शकते असा दावा करते.
ही साइट रुग्णाकडून काही वैयक्तिक तपशील विचारते, जसे की जन्मतारीख बीएमआय, देश इत्यादी. ही माहिती घेऊन, अल्गोरिदमद्वारे तारीख दिली जाते, जी तुमच्या मृत्यूची तारीख असते, असा दावा आहे.
बरेच लोक या साइटने दिलेली मृत्यूची तारीख खरी मानतात. पण हे सत्य आहे का?
खरं तर, ही साइट फक्त मनोरंजनासाठी बनवली आहे. त्यामुळे ती गांभीर्याने घेण्याची गरज नाही
ही साइट लोकांना जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देते
मात्र एक लक्षात ठेवा की, अशा कोणत्याही साइटवर तुमची वैयक्तिक माहिती भरू नका.