आपल्या पृथ्वीतलावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. जे माणसापेक्षा जास्त आयुष्य जगतात. नेमके कोण आहेत ते प्राणी हे पाहूया.

ओशन क्वाहेग

ओशन क्वाहेग एक प्रकारचा शिंपल्यातील जीव जीव आहे. ओशन क्वाहेग कमीत कमी 100 ते 200 वर्ष जिवंत राहू शकतात.

रफआय रॉकफिश

हा मासा प्रामुख्याने खोल समुद्रात आढळून येतो. या माशाचे आयुष्य कमीत कमी 205 वर्ष इतकं आहे.

कासव

कासवाचे आयुष्य माणसापेक्षा जास्त वर्ष असते. कासव 150 ते 200 वर्ष जिवंत राहू शकतो.

ट्यूब वॉर्म

ट्यूब वॉर्म माणसांपेक्षा जास्त वर्ष जिवंत राहू शकतो. हा जीव सुमारे 200 वर्ष जिवंत राहतो.

ग्लास स्पंज

ग्लास स्पंज हा जीव दुनियेतील सगळ्यात जास्त वर्ष जिवंत राहणारा जीव म्हणून ओळखला जातो.

ब्लॅक कोरल ( काळा प्रवाळ )

ब्लॅक कोरल हा जीव एखाद्या वनस्पतीप्रमाणे दिसतो. हा जीव मानवापेक्षा जास्त वर्ष जिवंत राहू शकतो.

VIEW ALL

Read Next Story