महागड्या हॉटेल्सबद्दल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. त्यातही 5 स्टार हॉटेल आणि 7 स्टार हॉटेल्सबद्दल तर माहितच असेल.

पण आपल्यातील बऱ्याच जणांना या 5 स्टार आणि 7 हॉटेल्स मधला फरकच माहीत नसतो.

हॉटेल्सना त्यांच्या कॅटेगरीनुसार रेटिंग दिली जाते.

आपल्या इथे 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार अशी रेटिंग असते.

सांगण्याची बाब म्हणजे हे रेटिंग देण्याचे काम एक क्लासिफिकेशन कमिटी करते.

5 स्टार हॉटेलात बऱ्याच सोई-सुविधा असतात आणि या हॉटेलचे लोकाशन्स सुद्धा खास जागांवरच असते.

7 स्टार हॉटेल्स खूपच आकर्षक असतात आणि असं म्हंटलं जातं की 5 स्टार हॉटेल पेक्षाही 7 स्टार हॉटेल्स जास्त शाही असतात.

VIEW ALL

Read Next Story