पितृ पक्षात मृत्यू होणं शुभ की अशुभ? जाणून घ्या


पितृ पक्षात आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा, दान, श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते.


पितृ पक्षात प्राण सोडलेल्यांना मोक्ष प्राप्ती होते, असे बुजूर्ग म्हणताना आपण ऐकले असेल.


पण असं खरंच असतं का? चला जाणून घेऊया.


हिंदु धर्म शास्त्रानुसार, ज्या लोकांचा मृत्यू पितृ पक्षात होतो ते खूप भाग्यशाली असतात.


पितृ पक्षाला अध्यात्मिक पर्व म्हणून पाहिले जाते. या काळात प्राण सोडलेल्या व्यक्ती थेट परलोकात जातात,असे मानले जाते.


पितृ पक्षात प्राण गेलेल्या व्यक्तींना स्वर्गात स्थान मिळते,असे हिंदू धर्म शास्त्रात आहे.


पितृ पक्षात मृत पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला जास्त त्रास न होता थेट स्वर्गात स्थान मिळते.


पितृ पक्षात प्राण त्यागलेल्या व्यक्तींना पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो,असे म्हटले जाते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story