सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सूपर हॉट, पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण

यास्मिन कराचीवाला महिलांची वेलनेस आणि फिटनेस ट्रेनर आहे.

53 वर्षांची यास्मिन स्टार सेलिब्रिटींना ट्रेनिंग देण्यासाठी ओळखली जाते.

आलिया भट, कॅटरिना कैफ, करिना कपूर-खान, दीपिका पादुकोन यांना यास्मिनने ट्रेनिंग दिले आहे.

यास्मिन कराचीवाला हिला सोशल मीडियात अनेक सेलिब्रिटी फॉलो करतात.

फोनवर बोलता बोलता चालत राहा, अशा सोप्या टीप्स यास्मिन देते.

एक्सरसाइज म्हणजे ट्रे़डमिल, जिमला जाणे असा गैरसमज लोकांमध्ये आहे.

एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नये. रोज छोट्या छोट्या गोष्टीतून शरीराची हालचाल करणे आवश्यक आहे.

खाताना शरीराला पोषक असेल असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत.

दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. यामुळे स्किन आणि पोटाच्या समस्या दूर होतील, असे ती सांगते.

मी पाणी पिण्याच्या नियमावर विश्वास ठेवते, म्हणून दिवसाला 3 लिटरहून अधिक पाणी पिते असे यास्मिन सांगते.

VIEW ALL

Read Next Story