या पृथ्वीतलावर असे काही प्राणी आहेत जे एकत्र न येता नवा जीव जन्माला घालतात.

प्रत्येक सजीवांमध्ये नर आणि मादी यांच्यात शरीर संबध प्रस्थापित झाल्यानंतर नव्या जीवाची निर्मीती होते.

असा काही प्रजाती आहेत ज्या मध्ये नर आणि मादी यांच्यात शरीर सबंध न होता मादी नवा जीव जन्माला घालते.

'व्हर्जिन कॅन्सर' नावाची खेकड्यांची प्रजाती शरीर संबधन न ठेवता स्वत:चे क्लोन बनवून नव्या जीवाची निर्मीती करते.

ब्डेलॉयडी नावाचा जीव देखील दुसऱ्या सजीवांचे विषाणू घेवून नवा जीव निर्माण करतात.

संग्रालयात कैद असलेल्या ड्रॅग तसेच शार्क माशाने क्लोनिंगच्या मदतीने जीव जन्माला घातला होता.

सस्तन प्राणी मात्र, अशा प्रकारे प्रजनन करु शकत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story