भारतीय संस्कृतीत लाल रंगाला इतकं महत्त्व का?

लाल रंग महत्त्वाचा

हिंदू संस्कृतीत लाल रंगाला खूप जास्त महत्त्व आहे. त्याचे कारण काय हे जाणून घेऊया.

लाल रंग कसलं प्रतीक

लाल रंग हा सौभाग्य, धैर्य, उत्साह आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.

देवीचा आवडता रंग

लक्ष्मी देवीचा आवडता रंग हा लाल आहे. त्यामुळे देखील अनेक महिला सणांना लाल रंगाचे कपडे परिधान करण्यास प्राधान्य देतात.

फक्त देवी नाही तर या देवाला ही आवडतो लाल रंग

फक्त लक्ष्मी देवी नाही तर हनुमालाही लाल किंवा सिंदूर रंग प्रचंड आवडतो.

रंगात आहेत भावना

लाल रंग फक्त उत्सवासाठी नाही तर त्यात एक खास भावना आहेत, त्यात एक फ्रेशनेस आहे ज्यामुळे हा रंग महिलांना प्रचंड आवडतो. त्यामुळे विवाहीत महिला या त्यांच्या नवऱ्या प्रती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी किंवा लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक असल्यानं त्या रंगाचे कपडे परिधान करण्यास प्राधान्य देतात.

फक्त प्रेम नाही तर यांचे देखील आहे प्रतीक

लाल रंग हा फक्त प्रेमाचे नाही तर आक्रमकतेचे देखील प्रतीक आहे.

भक्तीचं प्रतीक

लाल रंग हा भक्तीचं प्रतीक आहे. (All Photo Credit : Social Media) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story