मिनिटांत गायब होईल कोरडा खोकला, करा 'हा' घरगुती उपाय

सध्या हवेचे प्रदूषण खूप वाढले असून याचा थेट घशावर परिणाम दिसतो. कोरडा खोकला, घशात खवखव अशी लक्षणे दिसतात.

पण काही घरगुती उपाय करुन तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

1 वर्षाच्या वरील मुलांसाठी मध हा अत्यंत गुणकारी ठरतो.

मधामध्ये बॅक्टेरीयाविरोधी गुण असतात. ज्यामुळे घशाची खवखव दूर होते.

तुम्ही चहा किंवा गरम पाण्यात मध मिसळून पिऊ शकता.

हळदीमध्ये सूज, बॅक्टेरियाविरोधी, अॅण्टीवायरसचे गुण असतात. यामुळे सुका खोकला दूर होण्यास मदत होते.

दुधामध्ये टाकून हळदीचे सेवन केल्यास चांगला परिणाम जाणवतो.

आलं हे अ‍ॅण्टी बॅक्टेरीयल आणि इन्फ्लेमेटरी असते. यामुळे सुक्या खोकल्यापासून दिलासा मिळतो.

तुम्ही आल्याच्या चहामध्ये मध टाकून पिऊ शकता. यामुळे सुका खोकला मुळापासून दूर होईल.

VIEW ALL

Read Next Story