'या' 8 देशांमध्ये एकही नदी नाही, तरीही पाणी मात्र अगदी मुबलक

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Sep 02,2024

सऊदी अरब

सऊदी अरबमध्ये एकही नदी नाही पण तरी देखील याठिकाणी पाण्याची चांगली व्यवस्था केली आहे.

कतार

अरब प्रायद्वीपमध्ये एक कतार म्हणून छोटा देश आहे. येथे देखील एकही नदी नही

यूएई

यूएईमध्ये देखील एकही नदी नाही. तरी देखील समुद्राचं पाणी साफ करुन ते पिण्यायोग्य बनवलं जातं.

कुवैत

सौदी अरब कतारप्रमाणे कुवैतमध्ये देखील कोणतीही नदी वाहत नाही. हा देश देखील समुद्रातील पाणी स्वच्छ करुन पिण्यायोग्य करते.

बहरीन

बहरीनमध्ये एकही नदी नाही. मात्र येथे अनेक झरे आणि पाण्याचे स्त्रोत मिळतात.

मालदीव

या देशातही कोणतीही नदी नाही. त्यामुळे मालदीवमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे.

ओमान

ओमानमध्येही नदी नाही. पण नदीचे काठ पावसावेळी भरतात तेव्हा त्या पाण्याचा वापर केला जातो.

वेटिकन सिटी

जगातील सर्वात छोट्या देशामध्ये देखील नदी नाही. इटलीमधून या देशासाठी पाण्याचा साठा पाठवला जातो.

या देशांमध्ये देखील नदी नाही

अफ्रिका आणि युरोप या देशांमध्येही नदी नाही.

VIEW ALL

Read Next Story