ब्राऊन रंगाची लिपस्टिक

ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुलींना लगेच कोणत्याही गोष्टीचा कंटाळ येतो. त्या चॅलेन्जेसला घाबरतात. त्यासोबत त्या अनेक सत्य लपवून ठेवतात.

वाइन रंगाची लिपस्टिक

या मुली बोल्ड स्वभावाच्या असतात. त्यासोबत त्यांना गाणी ऐकण खूप आवडतं.

पिंक रंगाची लिपस्टिक

या मुली बालिश असतात. त्या एनर्जेटिक आणि पार्टी करणाऱ्या असतात. त्यासोबत रिस्क टेकर आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणाऱ्या असतात.

न्यूड रंगाची लिपस्टिक

त्या मुली सोफेस्टिकेटेड, लाजाळू आणि रिजर्व असतात. त्यांचा हळवा स्वभाव असतो.

लाल रंगाची लिपस्टिक

ज्या मुली लाल रंगाची लिपस्टिक लावणं पसंत करतात त्या कॉन्फिडन्ट, करिअर ओरिएन्टेड, एग्रेसिव्ह आणि डिफेन्सिव्ह असतात. त्यासोबत त्या मुलींना त्यांच्यातील कमी आणि स्ट्रॉंग पॉइंट देखील माहित असतो.

VIEW ALL

Read Next Story