पोळी - भाजी

आंबा हा पोळी - भाजीसोबतही खाणं टाळावे कारण याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवरही होऊ शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

लिंबू, संत्रं आणि कोल्डड्रींक

आंब्यासोबत लिंबू किंवा संत्राचे सेवन करू नका. यामुळ शरीरातील पीएचवर परिणाम होता. कोल्डड्रिंकसोबत कधीही आंबा खाऊ नका. त्यानं ब्लड शूगर वाढू शकते.

आईस्क्रिम आणि दही

आईस्क्रिमसोबत आंबा मिक्स करून खाऊ नये. आंबा गरम असतो तर आईस्क्रिम थंड. एकत्र खाल्ल्यानं त्याचा परिणाम होऊ शकतो. आईस्क्रिमप्रमाणे दह्यासोबत आंब्याचे सेवन करू नका.

'या' पदार्थांसोबत आंबा खाऊ नका

परंतु कधीही चुकूनही काही पदार्थांसोबत आंब्याचा स्वाद लुटलं महागात पडू शकते.

जेवण्याच्या वेळी आंब्याचे सेवन

आंबा आपण जास्त करून त्याचा रस करून रात्री नाहीतर दुपारच्या जेवणात खातो.

आंब्यासोबत पदार्थ खाणं सोडावे.

किंतु आंब्यासोबत तुम्ही काही ठाराविक पदार्थही खाणं सोडावे.

उन्हाळ्याचा आणि आंब्याचा मोसम

सध्या उन्हाळ्याचा आणि आंब्याचा मोसम आहे. तेव्हा आपल्याला आंबेही जपून खावे लागतात.

VIEW ALL

Read Next Story